Bhimthadi Jatra: भीमथडी जत्रेला उत्साहात सुरुवात

Pune Exhibition: महिला बचत गटांना थेट आणि हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणारी भीमथडी जत्रा आजपासून (ता. २१) पुण्यातील सिंचननगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू झाली. ही जत्रा बुधवारपर्यंत (ता. २४) सुरू राहणार आहे.
Bhimthadi
BhimthadiAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com