Bhimashankar Sugar Factory: भीमाशंकरचे १२ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट; वळसे पाटील

Sugarcane Crushing: भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या २०२५-२६ गाळप हंगामासाठी तब्बल १२ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. आधुनिक शेती तंत्रज्ञान वापरल्यास कारखाना देशात सर्वोत्तम ठरेल, असा विश्वास दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला.
Bhimashankar Sugar Factory: भीमाशंकरचे १२ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट; वळसे पाटील
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com