Bhimashankar Sugar Factory: ‘भीमाशंकर’कडून खोडवा उसास प्रति टन १०० रुपये जमा
Sugarcane Payment: आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये गाळपास आलेल्या खोडवा उसास १०० रुपये प्रतिटनाप्रमाणे रक्कम दिली.