Hydropower Project: जलविद्युत प्रकल्पाबाबत अहवाल सादर करा : खासदार कोल्हे
Environmental Impact Report: केंद्र सरकारने पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या भीमाशंकर-नाणेघाट परिसरात अदानी उद्योग समूहाकडून प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे.
Local Opposition to Proposed Hydropower Project in Bhimashankar-Naneghat RegionAgrowon