Bhimashankar Temple Darshan: भीमाशंकरला विनापास थेट दर्शन
Darshan Facility Update: श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानात भाविकांना आता कोणत्याही ऑनलाइन पासशिवाय थेट दर्शन घेता येणार आहे. गुरुवारपासून (ता. १८) सकाळी ७ ते ११ दरम्यान ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.
Bhimashankar Temple direct darshan without online passAgrowon