Bhima Sugar Factory : ‘भीमा’ कारखान्याकडून यंदा उसाला ३ हजार ११ रुपयांचा दर
Sugar Industry : मोहोळ, जि. सोलापूर टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील स्व. पैलवान भीमराव महाडिक मल्टीस्टेट सहकारी साखर कारखान्याने (भीमा कारखाना) यंदा जिल्ह्यातील सर्वाधिक ३ हजार ११ रुपये प्रतिटन असा उच्चांकी ऊसदर जाहीर केला आहे.