Bhima River Flood Situation : भीमा नदीला पूरस्थिती कायम
Ujani Dam Water Discharge : पुणे जिल्ह्यातील पावसामुळे सोलापूरची वरदायिनी असलेले उजनी धरण १०० टक्के भरले आहे. पूर नियंत्रणासाठी उजनीतून भीमा नदीपात्रात करण्यात आलेल्या मोठ्या विसर्गामुळे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे.
Current live water level of Bhima river and flood safety measuresAgrowon