Bhima Flood Issue: ‘भीमे’च्या पुरामुळे पाच हजार हेक्टरवरील पिके पाण्याखाली
5000 hectares crops submerged in Bhima flood: पुणे जिल्ह्यातील घाटमाथा आणि भीमा खोऱ्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी आणि वीर धरणांतून भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे.