Dr Panjabrao Deshmukh: राष्ट्रनिर्मितीत योगदान देणारे भाऊसाहेब हे ‘नेशन बिल्डर’!
Devendra Fadnavis Statement: स्वातंत्र्यानंतर राष्ट्रनिर्मितीत सातत्याने योगदान देणाऱ्यांमध्ये शिक्षणमहर्षी व कृषिरत्न डॉ. पंजाबराव देशमुख यांचा समावेश होतो. ते एक थोर ‘नेशन बिल्डर’ होते.
Education Maharshi and Agriculture Ratna Dr. Punjabrao DeshmukhAgrowon