Bharat Vistaar AI Tool: ‘भारत विस्तार’ सेवेचा प्रारंभ
Digital Agriculture Support For Indian Farmers: देशातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांना अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने ‘भारत विस्तार’ या कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित डिजिटल सेवेचा नुकताच प्रारंभ केला.
Bharat Vistaar AI helps Indian agriculture(Agrowon)