Livestock Registration: दुष्काळी परिस्थितीत पशुधनाची ‘भारत पशुधन’ प्रणालीवर नोंद करा
Fodder Planning: राज्यातील ३०५ तालुक्यांमध्ये घोषित करण्यात आलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनाची चारा व पाण्याची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी पशुसंवर्धन विभागाने पशुधन आणि चाऱ्याचे नियोजन सुरू केले आहे.
1. Maharashtra Animal Husbandry Department Begins Drought Preparedness for LivestockAgrowon