Orchard Water Supply: फळबागा वाचविण्यासाठी सरकारचा पुढाकार! टँकरने होणार पाणीपुरवठा; भरत गोगावले यांची माहिती
Bharat Gogawale: यंदाही फळबागांना पाणी उपलब्ध करून देण्याबरोबरच अन्य उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती फलोत्पादन व रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी मंगळवारी (ता.१७) पत्रकार परिषदेत दिली.
Bharat Gogawale announcement on orchard water supplyAgrowon