Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon

Agriculture Department: कृषी निविष्ठा विक्रेत्यांवरभरारी पथक ठेवणार नजर

Flying Squad Inspections: लातूर जिल्ह्यामध्ये कृषि निविष्ठा विक्रेत्यांनी युरिया उपलब्ध असूनही शेतकऱ्यांना न दिल्यास, जादा दराने विक्री केल्यास व युरियासोबत लिंकिंगद्वारे इतर निविष्ठा दिल्यास संबंधित विक्रेत्यांवर खत नियंत्रण आदेश १९८५ नुसार कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना सर्व तालुक्यातील निरीक्षकांना कृषि विभागाने दिल्या.
Published on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com