Carrot Farming: भांडगावच्या देशी लाल - गुलाबी गाजराचा सर्वदूर गोडवा
Native Carrot Seeds: धाराशिव जिल्ह्यातील भांडगाव (ता. परांडा) हे गाव अस्सल लालसर- गुलाबी रंगाच्या, गोडवा जपलेल्या देशी गाजरासाठी प्रसिद्ध झाले आहे. गावातील शेतकऱ्यांनी पिढ्यानपिढ्या चालत आलेला या देशी बियाण्याचा वारसा परिश्रमपूर्वक जपला आहे.
Sweet Native Red-Pink Carrots from Bhandgaon Gain PopularityAgrowon