Dam Water Storage: भंडारदरा, मुळा, नीळवंडे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

Rainfall Update: अहिल्यानगर जिल्ह्यातील पूर्व भागात अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही. मात्र अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात झालेल्या पाच दिवसांच्या मुसळधार पावसाने भंडारदरा, मुळा, नीळवंडे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
Dam Water Storage
Heavy Rain Boosts Water Storage in Bhandardara, Mula and Nilwande DamsAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com