SWF System: नादुरुस्त ‘एसडब्ल्यूएफ’ पाणीमापक यंत्रणेच्या कामाला सुरुवात
Water Measuring System: भंडारदरा धरणाच्या पाट पाण्यासंदर्भात व नादुरुस्त एसडब्ल्यूएफ पाणीमापक यंत्रणेच्या कामाला उच्च न्यायालयाचे रेट्यामुळे सुरुवात झाल्याची माहिती या प्रकरणातील याचिकाकर्त्यांचे विधिज्ञ ॲड. अजित काळे यांनी दिली.