Lightning Strike Death: तीन ठिकाणी वीज पडून महिलेसह २३ जनावरांचा मृत्यू
Lightning Incident: तुमसर तालुक्यात सोमवारी (ता. २२) दुपारी मेघगर्जनेसह झालेल्या पावसादरम्यान तीन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून एका महिलेसह २३ जनावरांचा मृत्यू झाला.
Lightning Strike Kills Woman and 23 Animals in BhandaraAgrowon