Kharif Sowing Delay: पावसाअभावी पावणेदोन लाख हेक्टरवरील पेरण्या रखडल्या
Monsoon Delay Impact: दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या भंडारा जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरण्या मोठ्या प्रमाणावर रखडल्या आहेत. जिल्ह्यात यंदा १ लाख ८५ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन असताना अद्याप पुरेशा पावसाअभावी पेरणीला अपेक्षित वेग मिळालेला नाही.
Crop Sowing Delayed Across 1.85 Lakh Hectares in Bhandara Due to Rain DeficitAgrowon