Fake Fertilizer: बोगस खतविक्रीप्रकरणी पाच जणांवर गुन्हा
Fertilizer Seized: भंडारा जिल्ह्यातील पवनीतालुक्यात बनावट सेंद्रिय खत विक्रीप्रकरणी कृषी विभागाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई करत ७१ हजार १५० रुपयांचा बोगस खतसाठा जप्त केला आहे.
Five Booked in Fake Fertilizer Case in BhandaraAgrowon