Cooperative Societies : भंडारा जिल्ह्यात १३० सेवा सोसायट्यांचे संगणकीकरण
Cooperative Digitization : सभेने या अंदाजपत्रकास मंजूरी दिली. देखरेख संस्थेचे ३९९ सभासद असून त्यापैकी ३६८ सेवा सोसायटीचे सभासद आहेत. संस्थेचे अधिकृत भागभांडवल पाच लाख असून वसूल भागभांडवल ३९.५६० रुपये आहे.