Agricultural Mechanization: वेळ आणि खर्चात बचतीसाठी यांत्रिकीकरणाचा भक्कम आधार
Farm Labour shortage: शेती क्षेत्रात दिवसेंदिवस मजूर टंचाई तीव्र होत असून, उत्पादन खर्च नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि वेळेत शेतीकामे पूर्ण करण्यासाठी कृषी यांत्रिकीकरण हा प्रभावी पर्याय ठरत आहे.