Flood Situation Issue: छत्तीसगडमधील मुसळधार पावसामुळे भामरागड तालुक्यातील नदी-नाल्यांना पूर आला असून, अनेक गावे जलमय झाली आहेत. पुराच्या पाण्यामुळे ५२५ नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले असून, ६३ गावांचा संपर्क तुटला आहे.
Heavy rain causes flood in Bhamragad talukaAgrowon