Water Supply: वेळ पडल्यास पिंपरी-चिंचवडचे पाणी अडवू
Bhama Askhed: भामा आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या पुनर्वसन प्रश्नांबाबत अधिकाऱ्यांनी आजवर केवळ दिशाभूल केल्याचा आरोप करत आमदार बाबाजी काळे यांनी इशारा दिला आहे की, दोन महिन्यांत प्रश्न मार्गी लागले नाहीत तर पिंपरी-चिंचवडला जाणारे पाणी अडवले जाईल.