Sugar Factory: भैरवनाथ साखर कारखान्याच्या आलेगाव शाखेने शेतकऱ्यांचे पैसे दिल्याचे भासवून आरआरसी कारवाई स्थगित करून घेतल्याचा गंभीर आरोप झाला आहे. या प्रकरणी सहसंचालकांनी आपला अहवाल साखर आयुक्तांकडे सादर केला असून, तक्रारदारांनी मात्र त्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे.