Kardai Vaan: दुष्काळात करडई तग धरणारी, चांगले उत्पादन देणारे वाण कोणते?
Safflower Varieties: करडई दुष्काळाला चांगल्याप्रकारे प्रतिकार करते. त्यामुळे तज्ज्ञांनी या रब्बी हंगामात करडईच्या लागवडीची शिफारस केली आहे. परंतु यासाठी योग्य वाणांची निवड करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
Best Safflower Varieties for Drought ConditionsAgrowon