Rice Varieties: कमी पावसाच्या परिस्थितीत भाताचे कोणते वाण निवडावे?
Low Rainfall Varieties: भात हे पावसाच्या पाण्यावर येणारे मुख्य पीक. त्यामुळे कमी पावसाचा परिणाम पिकावर होऊ नये म्हणून कमी पाण्यातही तग धरणारे आणि चांगले उत्पादन देणारे वाण आपल्याला निवडायचे आहेत.
Drought-Tolerant Paddy Varieties Recommended for FarmersAgrowon