Pigeon Pea Farming: यंदा सांगितलेल्या कमी पावसाच्या शक्यतेमुळे कमी ते मध्यम कालावधीत परिपक्व होणाऱ्या वाणांची शिफारस केली जात आहे. या वाणांमुळे वातावरणातील जोखीम कमी होऊन चांगले उत्पादन शेतकरी घेऊ शकतात.
Top 9 Pigeon Pea Varieties for Higher Yield and Disease ResistanceAgrowon