Onion Varieties: यंदा कांद्याच्या चांगल्या उत्पादनासाठी कोणते वाण वापरावे?
Rabi Season Varieties: बरेच शेतकरी घरीच कांद्याचे बियाणे घेतात तर काही शेतकरी दुकानातूनच बियाणे आणतात. पण यंदा परिस्थितीची दुष्काळाची आहे. त्यामुळे सध्याच्या वातावरणात योग्य कांद्याचे वाण निवडणे आवश्यक आहे.
Best onion varieties for Rabi season cultivationAgrowon