Drought Farming: कमी पाण्यात कोणती आंतरपिके फायदेशीर? ज्वारी, करडई आणि हरभऱ्याचे नियोजन
Rabi Season Crops: दुष्काळाच्या परिस्थितीत पीक घेणे एक आव्हान असते. पण हे आव्हान कमी करते आंतरपीक. रब्बी हंगामात कोरडवाहू आंतरपिकांमध्ये कमी पाण्यात येणारे रब्बी ज्वारी, करडई, हरभरा आणि दुबार पीक पद्धतीचा वापर शेतकरी करु शकतात