Goat Sheep Breeds: दुष्काळाशी जुळवून घेणाऱ्या शेळ्या-मेंढ्यांच्या जाती कोणत्या? ५ स्थानिक जातींची माहिती
Drought-Tolerant Breeds: शेळी-मेंढीपालन शेतकऱ्यांसाठी दुष्काळात आधार असतो. कमी पाणी, जास्त ऊन अशा दुष्काळजन्य भागात शेळ्या मेंढ्यांचे पालन जोखमीचे काम. चारा पाण्याची टंचाई, उष्णतेचा ताण यामुळे शेळ्या मेंढ्यांच्या आरोग्यावर, वजनावर, वाढीवर आणि प्रजननावर परिणाम होतो.