Low Rainfall Farming: कमी पावसाच्या शक्यतेत कोणती पिके घ्यावीत?
Crop Advisory for kharif: यंदा एल निनोच्या पार्श्वभूमीवर कमी पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन पिकांची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
Profitable Crops for Water Scarcity ConditionsAgrowon