Bengaluru Civic Polls: बंगळूर महापालिका निवडणुकीत 'ईव्हीएम' नाही, मतपत्रिकेवर होणार मतदान
Bengaluru Municipal Elections Without EVM: 'ईव्हीएम'च्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर कर्नाटक राज्य निवडणूक आयोगाने बृहत बंगळूर प्राधिकरणाच्या निवडणुका मतपत्रिकेद्वारे घेण्याचा निर्णय घेतला आहे.