Pressmud Benefits: साखर कारखान्यातील प्रेसमड शेतकऱ्यांसाठी कसा उपयुक्त? माती आणि जनावरांसाठी फायदेच फायदे
Sugar Industry Byproduct: दुष्काळाच्या परिस्थितीत सेंद्रिय खत म्हणून शेतकरी प्रेसमडचा वापर करु शकतात. तसेच प्रेसमडचा वापर जनावरांच्या खाद्यात मिसळल्यास जनावरे खाद्य आवडीने खातात.