Zero Tillage Sowing: काडीकचरा न जाळता थेट पेरणी; शून्य मशागत पेरणीसाठी हॅपी सीडरचे जबरदस्त फायदे
Happy Seeder: सध्या शेतीमध्ये उत्पादन खर्च वाढत असताना जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवणेही तितकेच महत्त्वाचे झाले आहे. अशा परिस्थितीत शून्य मशागत पद्धत शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरु शकते.
Happy Seeder Helps Direct Sowing Without Burning Crop ResidueAgrowon