PM Kisan Samman Nidhi: महिनाभरापासून संकेतस्थळ बंद असल्याने ‘सन्मान निधी’ पासून लाभार्थी वंचित
PM Kisan Portal Issues: केंद्राच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतून पालघर जिल्ह्यातील १५ हजार शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांची मदत महत्त्वाचा आधार ठरत आहे.