Soil Bacteria: पिकांच्या मुळांसाठी ‘पोषण बँक’ असलेल्या जिवाणूंचा शोध

Beneficial Bacteria: तैपेई (तैवान) येथील ‘फूड अँड फर्टिलायझर टेक्नॉलॉजी सेंटर’ आणि चीनमधील जिलिन कृषी विद्यापीठातील संशोधक मीयिंग यांग, लेई वू व त्यांच्या सहकाऱ्यांनी अति-प्रगत आणि दुहेरी कार्य करणाऱ्या ‘सुडोमोनास ग्लायसिनई एनएचपी४बी-२’ (Pseudomonas glycinae NHP4b-2) या जिवाणूंची ओळख पटवली आहे. हे जिवाणू पिकांच्या मुळाशी ‘पोषण बँक’ म्हणून काम करतात.
New microbial research for better crop nutrition
Pseudomonas glycinae NHP4b-2 bacteria researchAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...