Farmers Issue: बेंबळा धरणातून झालेल्या विसर्गामुळे बाभूळगाव तालुक्यातील १२ ते १३ गावांतील शेतजमिनींचे नुकसान झाले असताना कृषी विभागाने केलेले सर्वेक्षण वस्तुस्थितीला धरून नसल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी शुक्रवारी (ता. २२) तहसील कार्यालयावर धडक दिली.
Bembla Dam discharge farmland damage in BabhulgaonAgrowon