Belkund Irrigation Scheme : शेतकऱ्यांना भूमिहीन करून बेलकुंड सिंचन योजना नको
Land Acquisition : राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाने २२ ऑगस्ट रोजी एक परिपत्रक काढून बेलकुंड उपसा सिंचन योजना मंजूर केली आहे. योजनेमुळे अनेक प्रश्न निर्माण होणार असून शेतकरी भूमिहीन होणार आहेत.