Beed ZP Budge: बीड जिल्हा परिषदेकडून १७ कोटी ७६ लाख खर्च प्रस्तावित
Government Funds: बीड जिल्हा परिषदेच्या २०२६-२०२७ या वर्षामध्ये स्वः उत्पन्ना अंतर्गत आरंभीच्या शिल्लकेसह एकुण अपेक्षीत महसुली जमा १७ कोटी ७९ लाख ८० हजार ५६९ रुपये इतकी आहे.
Beed Zilla Parishad Proposes ₹17.76 Crore Budget for 2026-27Agrowon