Beed Water Planning: बीडमध्ये पुढील दहा महिन्यांच्या पाणी, चाऱ्याचे नियोजन करा : जी. श्रीकांत
Fodder Management: बीड जिल्ह्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी,तालुका कृषी अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांनी प्रत्येक गाव, वाड्या वस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करावी व त्यांचे पुढील दहा महिन्यांच्या पाणी व चाऱ्याचे नियोजन करावे.
Ground Survey Ordered for Water and Fodder Planning in BeedAgrowon