Beed-Parali Railway: बीड-परळी रेल्वेमार्ग भूसंपादन प्रक्रिया वेळेत पूर्ण करा; जॉन्सन
Maratha Liberation Day: मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी बीड ते अहिल्यानगर दरम्यान रेल्वे सेवा सुरू होणार आहे. त्यासाठी भूसंपादन प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी संबंधित अधिकार्यांना निर्देश दिले आहेत.