Beed Irrigation Project : बीड जिल्ह्यातील तीन बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्यास मान्यता
Agriculture Irrigation : शिरुर (का) तालुक्यातील निमगाव कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रूपांतर केल्यामुळे गेवराई तालुक्यातील १५८ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.