Sugarcane Workers: मजुरांचे तांडे परतीच्या वाटेवर; शिवार पुन्हा गजबजणार
Beed Sugarcane Workers Return: धुळीने माखलेले चेहरे, डोळ्यांत गाव पाहण्याची तीव्र ओढ आणि ट्रॅक्टर-ट्रॉलीत कोंबून भरलेला संसाराचा पसारा... बीड जिल्ह्याच्या सीमांवर सध्या हेच चित्र दिसत आहे.
Seasonal migration of sugarcane workers from Beed districtAgrowon