Skill Development Centre: बीड येथे कौशल्यवर्धन केंद्र सज्ज
Skill Training: युवकांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या व आवश्यकतेनुसार सर्व प्रशिक्षणाने परिपूर्ण विद्यार्थी निर्माण करण्याच्या उद्देशाने बीड येथे कौशल्यवर्धन केंद्र अर्थात सी-ट्रिपल आयटी संस्थेची उभारणी करण्यात आली आहे.
Skill Development Centre Ready in Beed to Boost Youth EmploymentAgrowon