Rabi Jowar Seeds: रब्बी ज्वारीच्या २० हजार बियाणे मिनीकिट्सची तरतूद
Seed Distribution: बीड जिल्ह्यातील यंदाची भीषण दुष्काळजन्य परिस्थिती आणि कमी पर्जन्यमान लक्षात घेता राज्य शासनाकडून रब्बी हंगामात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिल्ह्यासाठी २० हजार रब्बी ज्वारी बियाणे मिनीकिट्सची विशेष तरतूद करण्यात आली आहे.
Drought-Hit Beed to Receive 20,000 Rabi Jowar Seed Mini-KitsAgrowon