Kerosene Supply: शेतकरी, बीपीएलधारकांना मिळणार तीन लिटर रॉकेल
Fuel Distribution: सरकारने रेशन दुकानांमधून रॉकेल पुरवठ्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बीड जिल्ह्यासाठी १ लाख २० हजार लिटर रॉकेलचा कोटा मंजूर करण्यात आला
Kerosene supply through ration shops in Maharashtra Beed district
Agrowon