Agriculture Department Raids: परवाना संपूनही बेकायदेशीर विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रावर छापा
Illegal Seed Selling: आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील शिवशंभो कृषी सेवा केंद्रावर कृषी विभागाच्या विशेष भरारी पथकाने मंगळवारी (ता. २३) छापा टाकून कारवाई केली.
Agriculture Department Raids Illegal Seed Selling Centre in BeedAgrowon