Farmers Relief: अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून बाधितांना तातडीने मदत करणार
Crop Loss: बीड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती व मालमत्तेच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून बाधितांना मदत दिली जाईल, अशी ग्वाही मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात नुकसानीचा आढावा घेण्यात आला.