Fertilizer Stock Allocation: बीडसाठी २.१५ लाख टन खते मंजूर
Kharif Fertilizer Supply: बीड जिल्ह्यासाठी खरीप हंगाम २०२६ करिता रासायनिक खतांचे २ लाख १५२०० टन आवंटन कृषी आयुक्तालयाकडून मंजूर करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
2.15 Lakh Ton Fertilizer Allocation Approved for BeedAgrowon