Beed Farmer Protest: वेळकाढूपणा थांबवा आणि थेट निर्णय घ्या

Drought Declaration Demand: बळीराजाचा अंत न पाहता सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करून रखडलेला पीकविमा आणि कर्जमाफीचा लाभ द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी बुधवारी (ता. २३) बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर अखिल भारतीय किसान सभा आणि शेतमजूर युनियनच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
Beed district drought relief demand by farmers
Farmer protest over delayed crop insurance paymentAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com